🌿🌿मनोहर भिडे यांच्याकडुन वारंवार महापुरुषांचा अपमान .🌿🌿


दुर्योधन नागरीकर ( गोंदिया)

राष्ट्रपिता महात्मा गांधी व महात्मा फुले यांच्याबद्दल मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या विरोधात गोंदिया येथिल अखिल भारतीय समता परिषद नी दीं ०३/०८/२०२३ ला उपजिल्हाधिकारी यांचा मार्फत पुलिस आयुक्त यांना मनोहर भिडे यांच्याकडुन वारंवार महापुरुषांचा अपमान करत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच यामुळे समाजात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.मनोहर भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, असा निवेदन देन्यात आले या वेळी विष्णु बाबुलाल नागरीकर,किशन भगत,दिलीप बिसेन,अरुन मेश्राम, खुमेश बुध्ये, मंगेश बागड़े,विजय फुले,दाराभाऊ बैरिशाल, दुर्योधन नागरीकर, रामप्रसाद कावरे, मीना कावरे आदि उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post