गोंदिया : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शनिवारी (दि. 20) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते सकाळी ८:३० वाजता नागपूर विमानतळ येथे येणार असून, हेलिकॉप्टरने साकोलीसाठी (जि. भंडारा) निघणार असून, सकाळी ९:२० वाजता साकोली येथे पोहोचल्यानंतर मोटारीने ते नागझिराकडे निघतील. सकाळी ९:४० वाजता नागझिरा येथे आगमन झाल्यावर वनविभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून सकाळी ११:४५ वाजता मोटारीने नागझिरा येथून साकोलीसाठी निघतील व दुपारी १२ वाजता साकोली येथून हेलिकॉप्टरने जिल्ह्यातील मुरकुटडोहसाठी निघणार आहेत. दुपारी १२:३० वाजता मुरकुटडोह येथे आल्यावर मुरकुटडोह आर्मड आऊटपोस्टच्या लोकार्पण समारंभाला उपस्थित राहून दुपारी १:०० वाजता हेलिकॉप्टरने चंदपरकडे रवाना होतील...