आमगाव सामाजिक व राजकीय क्षेत्रात व संघटनेमध्ये धाडसाने निस्वार्थपणे आपुलकी
ने रात्री अहो रात्री लोकांची सेवा करणे अशी आपली ओळख ठेवणारे, असे विकास शर्मा यांची नियुक्ति भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश, महाराष्ट्र राज्य गोंदिया जिल्हाध्यक्ष या पदा वर नीवड करण्यात आली या निमित्त जीतू पटले, नंदू निखारे,नितेश असाटी, कमलेश अग्रवाल,संजू बैरिया,वैभव पारधी कडुन व मित्र परिवारा कडून अभिनंदन करण्यात आले.