सावित्री बाई फुले सामाजिक स्वंस्था ने केले आंदोलन : बेताल व्यक्तव्य प्रकरणी कारवाई करा
राष्ट्रपिता महात्मा गांधी व महात्मा फुले यांच्याबद्दल मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या विरोधात आमगांव येथिल माळी समाज/सावित्री बाई फुले सामाजिक स्वंस्था नी दीं १/०८/२०२३ ला डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात निषेध जोड़े मारो आंदोलन केले. भिडे यांनी महात्मा गांधी, महात्मा फुले यांचा वर अवमानकारक वक्तव्य केले होते. यामुळे सध्या राज्यभरात अनेक संघटना कडून तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे.यातूनच भिडे यांच्या छायाचित्राला जोडे मारा आंदोलन करण्यात आले याप्रसंगी माळी समाज जिल्हा उपाधक्ष धीरज ठाकरे, तालुका अध्यक्ष बालू वंजारी, माहिला अघाडी अध्यक्ष शारदा ताई भसे, अनिता ठाकरे, तीरथ येटरे, पिंकेश शेंडे,प्रशांत गायधने,युवा कार्यकारणी मुनेश पंचेश्वर, सुमित ठाकरे, राहुल चोरवाड़े, कार्तिक गोडेले,चंपालाल ठाकरे, संजू ठाकरे ,व मोठा प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.