जिल्हाधिकारी कार्यालयात 1 मई 2023 रोजी "महाराष्ट्र दिन " साजरा करण्यात आला.याप्रसंगी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील विशिष्ट सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यापैकी आमगांव निवासी "जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिति” सदस्य रघुनाथ भूते(सर्पमित्र) यांचे जिल्हाधिकारी कार्यालय गोंदियाच्या वतीने जिल्हाधीश चिन्मय गोतमारे यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्याबद्दल प्रसस्ति पत्र प्रदान करून सत्कार करण्यात आले.या प्रसंगी रघुनाथ भूते यांचे आप्तस्वकीय,कौतुक केले.मित्रपरिवारातर्फे अभिनंदन व व पुढील उज्वल भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.