अवकाळी पाऊसातच तलावाचे स्वरूप तर पाऊसाळात काय होणार साहेब ?



वृत्त संकलन (सुमित ठाकरे) आमगांव 

आमगांव शहरात विविध विकास कामाअंतर्गत नाली व रोड बांधकाम केले जात अहे मात्र बांधकाम करताना योग्य नियोजन करण्यात आले नसल्याने पाणी नालीतून न वाहता स्थानिक रेणुका नगर, संकल्प नगर येथे 

चक्क अवकाळी पाऊस चे पाणी घरात शिरले तर काहींच्या घरा चा चोही बाजूला पाणी साचून तलावाचे स्वरूप आलेले आहे . तर साचलेला पाण्यामुळे नागरीकांचा घरात साप विंचू सारख्या विषारी प्राण्यांचा रहिवास वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांची तारांबड उडाली आहे तर नगर परिषद प्रशासकला वारंग वार या संबंधित तक्राल केली असता प्रशासक या संबंधित काही पाऊल उचलत नाही असे स्थानिक नागरीकांचा वतीने बोल्ले जात आहे.




प्रशासक नगर परिषद आमगांव यांची प्रतिक्रिया नगर परिषद चा मुद्दा गेला ८ वर्षा पासून कोर्टात प्रलंबित आहे त्या करण्यास्त नगर परिषद आमगांव येथील विकास काम आमदार फंड चा माध्माने केले जात आहे. या संबंधित प्रस्ताव आम्ही मा आमदार यांच्या कडे प्रस्ताव पाठवलेला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post