स्वनिधीच्या लाभार्थ्यांचा सन्मान.


वृत्त संकलन धीरज ठाकरे 

पथ विक्रेत्यांना आधार देण्यासाठी देत सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत स्वानिधी महोत्सवाच्या आयोजन आज 13 मे रोजी भंडारा येथील लक्ष्मी सभागृहात करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री Dr. Bhagwat Karad यांनी महोत्सवाचे उद्घाटन केले. या योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि डिजिटल व्यवहारात अग्रेसर असलेल्या काही पथविक्रेत्यांचा सन्मान करण्यात आला तर काही विक्रेत्यांना मंजूर कर्जाचे धनादेश देण्यात आले.

या योजनेत जिल्हा महाराष्ट्रात पाचव्या क्रमां



कावर असून, आणखी सहाशे विक्रेत्यांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असल्याचे सांगून मी यावे उपस्थित बँक अधिकाऱ्यांना प्रकरणे लवकर निघाली काढण्याचे निर्देश दिले. व्यासपीठावर आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, केंद्रीय उपसचिव आशिष बागडे, भाजपा जिल्हाध्यक्ष शिवराम गिऱ्हेपुंजे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post