नीटची परीक्षा फार महत्त्वाची असते. नीट परीक्षेत स्कोअर झाला नाही तर चांगल्या कॉलेजमध्ये एडमिशन मिळणं कठीण होतं. त्यामुळे नीटला चांगले मार्क मिळावेत यासाठी विद्यार्थी रात्रंदिवस झटत असतात.मात्र स्कोअर कव्हर न झाल्याने नैराश्य येतं आणि टोकाचं पाऊल उचललं जातं.अशीच एक धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यातील अमगांव तालुकात घडली आहे. NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचललं आहे. नीट परीक्षेचा निकाल 13 जून रोजी रात्री अकरा वाजता लागला. त्यानंतर गुण पाहिल्यावर विद्यार्थिनीच्या पायाखालची जमीन सरकली. अभ्यास करुनही मार्क कमी मिळाल्याचा धक्का सहन झाला नाही. आमगांव मधील सलोनी गौतम या विद्यार्थिनीने आपलं आयुष्य संपवलं आहे. परीक्षेत कमी गुण मिळाल्याने तिने पंख्याला गळफास घेऊन आयुष्य संपवलं. NEET परीक्षेच्या निकाल रात्री उशिरापर्यंत अकरा वाजता लागला घरातील सर्व झोपी गेले होते. नीट परीक्षेत सलोनीला कमी मार्क मिळाले त्यामुळे नैराश येऊन तिने रात्री उशिरा गळफास घेऊन संपवलं आयुष्य .