आमदरानी मंडला विधान भवनात आमगांव नगर परिषद चा मुद्दा.
आता तरी नगर परिषद अम्हाला पावसील का !
बात्मी संकलन (सुमीत ठाकरे)
गेल्या अनेक वर्षा पासुन नगर परिषद चा मुद्दा कोर्टात प्रलंबित असल्या कर्णास्त.आमगांव परिसरातील रीसामा ,बनगांव किडीगीपार, कुंभार टोली,बिरसी, पदमपुर, म्हाली या छेत्रातिल लाखो नागरीकाना अनेक योजना पासून वंचित रहाव लगतोय. याचि दखल घेत आमगांव - देवरी विधनसभा छेत्राचे आमदार साहसराम कोरोटे यानि मुंबई येथे सुरू असलेल्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा ठेवला आहे व लवकरात लवकर या समस्या निराकरण न झाल्यास मि स्वत आंदोलनाला बसेल आसे वक्तव्य आमदार सहसराम कोरोटे यांनी अधिवेशनात केले आहे. मात्र काही दिवसा पूर्वी आमगांव नगर परिषद मधिल काही संघटना व नागरिक एकत्र येत आमगांव नगरपरिषद संघर्ष समिती ची स्थापना करत आमगांव तहसील कार्यालय समोर बेमुदत उपोष्ण वर बसले होते मात्र प्रकरण निकाली काढण्याचे आश्वासन माजी पालकमंत्री डॉ परिणय फुके यांनी पुढाकार घेतला असल्याने आमगांव नगरपरिषद संघर्ष समितीने उपोष्ण मागे घेतला होता. मात्रा या सर्व प्रक्रणात हा मुद्दा विधानभावनात सुध्दा गजला तरी नगर परिषद अंतर्गत येनारे नागरीकानी आता तरी नगर परिषद अम्हाला पावसील का ? असा प्रश्न सरकार व जनप्रतिनिधि समोर उपस्थित केल्याचे दिसून येत आहे.