दुपारच्या शपथविधीमुळे जनतेत आक्रोश : बालू वंजारी

 दुपारच्या शपथविधीमुळे जनतेत आक्रोश : बालू वंजारी



 रविवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारासह राज्य सरकारला पाठिंबा जाहीर केलाअचानक घडलेल्या घडामोडीनंतर दुपारची विधी पार पडली जनतेत आक्रोश बघायला मिळत आहे. महा विकास आघाडीच्या भाग असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस द्वारे राज्यकारवर आरोप असताना फक्त सत्तेसाठी ही अभद्र युती करण्यात आली. असी प्रतिक्रिया मनसे शहर अध्यक्ष आमगाव बालू वंजारी यांनी दिली हा प्रकार म्हणजे विचारधारा नीतिमत्ता व लोकशाहीची गडचिप्पी आहे या प्रकारामुळे हिंदू विचारसरणीच्या लोकांमध्ये संताप निर्माण झाला असे वंजारी यांनी नमूद केले

Post a Comment

Previous Post Next Post