प्रलंबित बिल लवकरात लवकर देण्याची मागणी.....
बात्मी संकलन बालू वंजारी
आमगाव तहसील कार्यालयातील गेल्या पाच वर्षांपूर्वीचे निवडणूक कामाचे झेरॉक्स आणि स्टेशनरी बिलाची थकबाकी पाच वर्षापासून मिळत नसल्याने चक्क स्टेशनरी आणि झेरॉक्स दुकानदार हे उपोषणावर बसले असून हेतू परस्पर येथील कर्मचाऱ्यांनी इतरांचे बिल काढले मात्र आपले बिल काढले नसल्यामुळे आणि बँकांचे थकीत कर्ज वाढत असल्यास मुळे त्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली. याविषयी तहसीलदारांना विचारणी केली असता अनुदान उपलब्ध नसल्यामुळे सध्या बिल काढले गेले नाही असे सांगितले.