आमगावात माजी प्रधानमंत्री स्व, राजीव गाँधी ना वाहीली आदरांजली

 




आमगावात माजी प्रधानमंत्री स्व, राजीव गाँधी ना वाहीली आदरांजली 

 आमगाव  सुमित ठाकरे 



 नगरातिल हृदय स्थळ असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गॉंधी चौकात 11,30 वा,महात्मा गॉंधी विचार मंच च्या वतिने माहीती व तंत्रज्ञानाचे जनक, भारताचे माजी पंतप्रधान , भारत रत्न स्व, राजीवजी गाँधी याच्या जयंती दिना निमित्त आदरांजली वाहण्यात आली, कार्यक्रमाचे अध्यक्ष महात्मा गॉंधी विचार मंच चे सयोजक - शंभुदयाल अग्रिका, सह सयोजक - संतोष ( छन्नु) दुबे, सलाहकार - इसुलाल भालेकर, सामाजिक कार्यकर्ता - संपत सोनी इत्यादि ने महात्मा गॉंधी प्रतिमा आणि स्व, राजीव गाँधी च्या छायाचित्र वर पुष्प मालाये घालून आदरांजली वाहिली, या वेळी महात्मा गॉंधी विचार मंच चे बाबा मिश्रा, दिलीप टेंभरे, महावीरजी जैन,रितेश चुटे, प्रशांत गायधने , तिरथ येटरे, हर्षल मानकर,गणेश रामटेके, नरेंद्र बोहरे, मुन्ना बिलोरे ,बड़मे गुरूजी,उपासराव शेंडे, संजु तिवारी, दिपक शर्मा, बकाराम हेमने, जिब्बु खान, इत्यादि कार्यकर्ता उपस्थित होते, कार्यक्रम चा संचालन - संतोष दुबे यांनी केले , स्व, राजीव गाँधी " अमर रहे " चे जयघोष करुन जयंती कार्यक्रमाची सांगता करण्यात आली,

Post a Comment

Previous Post Next Post