🌿🌿आमगाव तालुका युवक काँग्रेस तर्फे राजीव गांधी यांची जयंती व युवक काँग्रेस कार्यकर्ता मेळावा🌿🌿

🌿🌿 आमगाव तालुका युवक काँग्रेस तर्फे राजीव गांधी यांची जयंती व युवक काँग्रेस कार्यकर्ता मेळावा..🌿🌿


बात्मी संकलन सुमीत ठाकरे 

 आमगाव येथे तालुका युवक काँग्रेस विशेष सभा*आयोजित करण्यात आली याप्रसंगी भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी जयंती साजरी साजरी करून युवक तालुका काँग्रेस कमिटीच्या मेळाव्यात अध्यक्षस्थानी आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकुमार (बाबा) बागडे, जिल्हा परिषद सदस्या उषाताई मेंढे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्या छबुताई उके, आमगाव तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष संजय बहेकार, शहराध्यक्ष अजय खेतान, पंचायत समिती सदस्य इंजि. तारेन्द्र रामटेके, पंचायत समिती सदस्य आमगाव नंदू कोरे अनुसूचित जातीचे तालुकाध्यक्ष रामेश्वरजी श्यामकुवर, वरिष्ठ काँग्रेस नेते भूमेश्वर मेंढे,महेश उके संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती आमगाव, या सर्वांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले यावेळी युवक काँग्रेसचे गोंदिया जिल्हा महासचिव उज्वल बैस आमगाव विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल चुटे, आपला विधानसभा उपाध्यक्ष नरेश बोपचे, काँग्रेस तालुका अध्यक्ष परमेश्वर कांबळे, नरेश बोपचे अनुसूचित जाती महासचिव प्रशांत राऊत महासचिव अरविंद चूटे युवक काँग्रेस महासचिव आमगाव, समीर खान युवक काँग्रेस शहर अध्यक्ष आमगाव, अजय गहरवार वरिष्ठ काँग्रेस कार्यकर्ता आमगाव, प्रदीप खोटले सरपंच किकरीपार, प्रशांत बहेकार उपसरपंच कालीमाटी,सुनील मोटघरे काँगेस कार्यकर्ता अंजोरा, 

आनंदजी भावे सर्व तालुक्यातील सरपंच, काँग्रेसचे पदाधिकारी, युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ,महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post