देशाची एकता आणि अखंडता आबादित राहण्यासाठी व हुकूमशाही सरकारला धडा शिकवून देशाची लोकशाही टिकवण्यासाठी एकत्र आलेल्या INDIA आघाडीच्या सन्मानार्थ गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील आमगांव जि. गोंदिया येथे आनंदोउत्सव साजरा करण्यात आला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव *डॉ. नामदेव कीरसान* यांच्या हस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून "जुडेगा भारत जितेगा इंडिया" अश्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी गोंदिया जिला कांग्रेस कमिटी महासचिव - रामसिंह चौहान, जिला कांग्रेसचे सचिव - इसुलाल भालेकर, महात्मा गॉंधी विचार मंचचे संयोजक - शंभुदयाल अग्रिका, सह संयोजक - संतोष ( छन्नु) दुबे, कांग्रेसचे प्रदेश प्रतिनिधि - संपत सोनी, जि. प. सदस्या सौ. छायाताई नागपुरे, तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष संजय बहेकार, युवक कांग्रेस उपाध्यक्ष - कुणाल शेंडे, पं.स. सदस्य - ताजेंद्र रामटेके , पुर्व प्राचार्य - अनिल मुरकुटे, गणेश रामटेके, प्रशांत गायधने , जिला ओबीसी कांग्रेसचे उपाध्यक्ष - रितेश चुटे, तिरथ येटरे, अनिल आईंद्रेवार, प्रदिप कोटांगले, अशोक बघेले , शमिर खान, कांता प्रसाद मिश्रा, नरेंद्र बोहरे, मुन्ना बिलगोर, बकाराम हेमने, दिपक शर्मा, विरेंद्र डोंगरे, यशवंत बारापात्रे,सप्निल कोटांगले, उपासराव शेंडे, किशोर ब्राह्मणकर व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन - संतोष दुबे यांनी तर आभारप्रदर्शन - शंभुदयाल अग्रिका यांनी केले.