अतिवृष्टि व आमगांव नगरपरिषद चा निकाल न लगल्याने जनतेची गैरसोई बाबत जयंत पाटील यांचा सह चर्चा करतानी.
बात्मी संकलन मुनेश पंचेश्वर
राज्यातील शेतकरी मोठ्या संकटातून जात आहे. अतिवृष्टीमुळे संपूर्ण खरीप उद्धवस्त झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी पीकविम्य़ाचे हप्ते भरले आहेत पण अद्यापही त्यांना शासकीय मदत किंवा पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही. मोदी सरकारच्या आशिर्वादाने विमा कंपन्याकडून शेतक-यांची खुले आम लूट सुरू आहे. ती थांबवून शेतक-यांना
नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी व आमगांव नगरपरिषद चा चेंडू सुप्रीम कोर्टत असल्याणे जनतेची होनारी गैरसोई या वर जयंत पाटील यांचासी चर्चा तीरथ येटरे जिल्हा लमहासचिव, बालू बंजारी, जिल्हाऊपाधक्ष, भूपेश शेंडे तालुका अध्यक्ष, घनश्यम रहंगडाले विधांसभा अधक्ष, अंकुश शिवनकर युवा तालुका अध्यक्ष, राजू लाडसे तालुका उपाधक्ष यांचा वतीने करण्यात आली