वृक्षारोपण करून राष्ट्रीय सेवेतील विद्यार्थयानी केला प्रचार्याचा वाढदिवस साजरा..
बात्मी संकलन
सुमित ठाकरे /नागपुर
पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हासाने निसर्ग चक्र बदलत चालले आहे ,त्याचे दुष्परिणाम पुढील पिढीस भोगावे लागू नये या साठी मोठया प्रमाणात आत्ताच वृक्षांची लागवड करणे गरजेचे आहे ही बाब ध्यानात घेऊन धनवते नैशनल कॉलेज चे राष्ट्रिय स्वय सेवा योजनेतील विद्यार्थयानी महाविद्यालयाचे प्राचार्य ओ.एस.देशमुख यांचा वाढदिवसाचे औचित्य साधत महाविद्यालयाचा प्रांगनात वृक्षारोपण केले व विद्यार्थयानी सांगितले की त्यानी अनेक लोकांचे वाढदिवसा निमित्त वृक्षरोपन तर केलेच व लावलेल्या प्रत्येक रोपांची संवर्धन करत 100 च्या वर रोपांचे वटवृक्षात रूपांतर केलेला आहे व आमचा काडून असे समाजहीताचे काम सदैव होत रहतील .यावेळी विनोद हजारे, खुशी दुरुगकर ,राहुल निमजे,मुस्कान महंतो, स्नेहा हेडाऊ ,दिपांशु नागपुरे, तन्मय पंचपातकर ,गायत्री गयावट, सुमित ठाकरे, खुशाली मेश्राम, सुहानी ढोमने, प्रतीक्षा मेश्राम , आर्यन भगत इत्यादी प्रमुख्याने उपस्थित होते