नागपूरच्या बसस्थानकात आढळला 'टिफिन मधे बॉम्ब'

 Nagpur Bus Tiffin Bomb: नागपूरच्या बसस्थानकात आढळला 'टिफिन बॉम्ब'; तीन दिवस डेपोतच होती उभी बस* नागपूर : ता. ७ : गडचिरोली आलेल्या बसमध्ये आज सकाळी पावणे बारा वाजता सुमारास बॉम्ब सदृश्य आढळून आल्याने एकच खळबळ माजली. पोलिसांनी बॉम्ब ताब्यात घेतला असून सुराबर्डी येथे निकामी करण्यासाठी नेण्यात आला नेण्यात आला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.



गडचिरोली येथून MH 40 Y 5097 या क्रमांकाची बस एक फेब्रुवारीला गणेश पेठ स्थानकात रात्री होलटींगसाठी आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गाडीचे काम निघाल्याने ही गाडी गणेश पेठ आगारात उभी होती. (Tiffin Bomb Found in Nagpur Bus Station bus was standing at depot from three days)

Post a Comment

Previous Post Next Post