बालू वंजारी यांची राष्ट्रीय मानवाधिकार संघटन नई दिल्ली तर्फे तालुका अध्यक्षपदी निवड.

 


आमगाव सामाजिक व राजकीय क्षेत्रात व अनेक संघटनेमध्ये धाडसाने निस्वार्थपणे आपुलकी


ने रात्री अहो रात्री लोकांची सेवा करणे अशी आपली ओळख ठेवणारे, अनेक संघटनेत जसे अखिल भारतीय माळी महा संघ तालुका अध्यक्ष, महा राष्ट्र नवनिर्माण सेना शहर अध्यक्ष, भाऊ फावडेसन चे अध्यक्ष आमगाव तालुक्यातील सामाजिक एकता मंच च सह संयोजक असे सामाजिक कार्यात अग्रसर असलेले बालू वंजारी यांना अजून राष्ट्रीय मानव अधिकार संघटना नई दिल्ली तर्फ आमगाव तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली सर्वांना कडून व मित्र परिवारा कडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post