आमदार मा. सहसरामभाऊ कोरोटे यांचा अध्यक्षीय खाली आरोग्य शिबीर चे आयोजन..

 दिनांक 10 /06 /2023 ला आमगाव तालुक्यातील मौजा कालिमाटी येथे *नागपुरातील सुप्रसिद्ध डॉक्टरच्या मोठ्या शस्त्रक्रिया शिबिर व आरोग्य शिबीर





आणि मोतीबिंदू शत्रक्रिया, मोफत चस्मे वाटप शिबिर उद्घाटन करून अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना *आमदार मा. सहसरामभाऊ कोरोटे आमगाव देवरी विधानसभा क्षेत्र* याप्रसंगी उपस्थित मान्यवर मा. संजय जी बहेकार अध्यक्ष ता. कॉ.कमिटी आमगाव, मा.सौ.उषाताई मेंढे जिल्हा परिषद सदस्या गोंदिया, सौ. छबूताई उके जि. प. सदस्या,मा. भोजराजजी जैतवार उपाध्यक्ष आमगाव तालुका कांग्रेस कमेटी,सौ शीलाताई चुटे सरपंच कलिमाती , मा.दिपक (राजा )कोरोटे अध्यक्ष आमगाव-देवरी विधानसभा युवक कांग्रेस,मा. बळीरामजी कोटवार, मा. बबलुजी कुरेशी नगरसेवक देवरी, मा. जैपालजी प्रधान, मा. सचिनजी मेळे,मा.प्रशांत जी बहेकार उपसरपंच, मा. केवलजी शेंडे ग्रामपंचायत सदस्य, सौ. प्रतिभाताई गिरीपुंजे प्राचार्य, डॉक्टर आशिष गुप्ता कलीमाती, इंजिनियर तारेंद्र रामटेके पंचायत समिती सदस्य आमगाव, डॉक्टर देवेंद्र गणवीर, मा. श्रीरामजी शेंडे मा. रामेश्वर श्यामकुवर, मा.अजय खेतान शहर अध्यक्ष, मा. संजूजी डोये, मा.महेशजी उके संचालक कृषि उत्पन्न बाजार समिती, मा. उज्वलजी ठाकूर, मा. भूमेश्वरजी मेंढे,मा. सोमाजी बहेकार, डॉक्टर पाठक, डॉ. राऊत साहेब, मा.सर्व मेडिकल ची टीम, मा. सर्व डॉक्टर प्राथमिक आरोग्य केंद्र कलिमती, मा.श्यामलालजी दोनोडे. मा.सितारामजी कोरे, 
सौ.सरीताजी गिरीपुंगे, मा. अमृतजी गौतम, मा.संदीप जी महोबिया सामाजिक कार्यकर्ते, आणि आरोग्य शिबिराचा लाभ घेण्यात आलेले परिसरातील मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post