राज्य शासनाने शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याची अखेर नोंद घेतली. या रिक्त जागा कशा भरणार. निवृत्त झालेल्या शिक्षकांना मासिक वीस हजार रुपये मानधन देत अध्यापनाचा गाडा चालणार. पवित्र पोर्टल माध्यमातून नियमित भरती सुरू होईपर्यंत अशा नेमणुका प्राथमिक शाळांसाठी होणार. ही बाब पात्र, मात्र बेरोजगार संभाव्य शिक्षकांचा रोष ओढविणारी ठरली असून आमगांव तालुका एनएसयुआय संघटनेच्यावतीने आज मा. तहसिलदार मार्फत निवेदन मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवित सदर निर्णयाचा निषेध नोंदवला आहे. तसेच सदरचा निर्णय रद्द करुन बेरोजगार शिक्षित युवकांना संधी देण्यात यावे असे म्हटले आहे. या मा.संजय बहेकार तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी आमगाव, मा.कुणाल शेंडे NSUI तालुका अध्यक्ष आमगाव, मा.उषाताई मेंढे जिल्हा परिषद सदस्या गोंदिया, मा.अजय खेतान शहर प्रमुख तालुका काँग्रेस कमिटी आमगाव, मा.भुवनेश्वर मेंढे वरिष्ठ कार्यकर्ता काँग्रेस कमिटी, मा.रामेश्वर श्यामकुवर अध्यक्ष अनु.जाती काँग्रेस कमिटी आमगाव, महेश उके सचिव तालुका काँग्रेस कमिटी आमगाव, मा.पिंकेश शेंडे उपाध्यक्ष अनु.जाती काँग्रेस कमिटी आमगाव, मा.उज्वल बैस गोंदिया जिल्हा महासचिव काँग्रेस कमिटी, मा.नरेश बोपचे उपाध्यक्ष विधानसभा युवक काँग्रेस कमिटी, मा.परमेश कांबळे तालुका अध्यक्ष युवक काँग्रेस कमिटी आमगाव, मा.अशोक मेहर काँग्रेस कार्यकर्ता, मा.संतोष सतीशहारे काँग्रेस कार्यकर्ता, मा.अनुप जगनिक NSUI सदस्य, मा.संदीप मेश्राम NSUI सदस्य, मा.मुन्नेलाल उईके अनु. जमाती अध्यक्ष ता. काँग्रेस कमिटी आमगाव, होपलाल टेंबरे ग्रामपंचायत सदस्य बोरकन्हार, तसेच अन्य कार्यकर्ता उपस्थित होते.