त्या गावात डॉ श्रीकांत राणा पोह्चल आरोग्य दूत बनून 150 नागरीकानी घेटला लाभ.

 चांदसूरज, बिचारपुर येथे आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याचे माहितीहोताच डॉ श्रीकांत राणा यांचा काडून गावात भेट देत निःशुल्क आरोग्य उपचार 



बात्मी संकलन कार्तिक पटले 

          

     आज दि.१६/फरवरी/२०२४ महाराष्ट्र राज्याचा ऊगम स्थान चांदसूरज, बिचारपुर येथे दिली डॉ. श्रीकांत राणा (दंत चिकित्सक आमगांव) यांचा वतीने यागावातील सर्व ग्रामवाशी यांच्या शी संवाद साधला व गरजू लोकाचा *निःशुल्क आरोग्य उपचार* केला कारण सालेकसा तालुका येथिल दरेकसा छेत्रात हे बहु संख्य आदिवासी समाजाने दाटलेला छेत्र आहे, आणि आरोग्या च्या सोई उपलब्ध नसतात, व विचारपूर, चांदसूरज , टोयागोंडी हे गांव अतिसय मागासलेला आहे, आणि तेथिल जनसमुदाय ला आरोग्या च्या सोई उपलब्ध नाही मनुन डॉ. श्रीकान्त राणा (राने) यानी गरजु लोकांचे केले मोफ्ट आरोग्य उपचार आणि जे वयोवृद्ध आहेत अशा सर्वांणा दिले औषधी व सर्वांचे मन मोहक चर्चा केली. तर त्या प्रसंगी एक माहातारी आजी ने डॉ. श्रीकान्त राणा याना डोक्यावर हात ठेऊन प्रेम रूपी आशीर्वाद दिले, व गावातील सर्वात वयवृद्ध श्री सुखाजी मडावी यानी डॉ. श्रीकांत राणा याना मीठी मारून रडत बोलले की बेटा आशीर्वाद आहे की जीवनात तुला सदैव यश प्राप्ति होवो , व अशा प्रकारे अनेक जनसमुदाय उपस्थित होते, प्रामुक्याने गावातील वरिष्ठ कार्यकर्ता व युवा कार्यकर्ता सुधा उपस्थित होते, तर या मोफत आरोग्य उपचार मध्ये 100 ते 150 लोकानी उपचार केला व त्याना आवश्यक त्या औषधी ही देण्यात आल्या, तर त्या प्रशिगी विचारपुर चे डॉ. कोकोटे सर, नंदू बनोटे , चंद्रिकापुरे , मरकाम , शैलेश, विनय, नील कुमार यादव, वैभव पटले, कार्तिक पटले, मोहित शेंडे,सचिन येटरे, व अनेक समाजिक कार्यकर्ता उपस्थित होते,

Post a Comment

Previous Post Next Post