पंचायत समितिच्या सदस्याची वीरुगिरी;

 पंचायत समितिच्या सदस्याची वीरुगिरी



गोंदिया (Gondia):- एकोड़ी माजी पंचायत समिति (Panchayat Samiti)


सदस्य जयप्रकाश बिसेन यांची विरुगिरी ग्रामपंचायत एकोड़ी येथे भ्रष्टाचार झाल्याचे आरोप व अधिकारी चौकशी न करता निव्वळ चौकशी लांबविण्याचे आदेश देत असून प्रकरण झाकण्याचे कार्य करीत असल्याचा आरोप करत आहे.आज सकाळी 11 वाजता च्या दरम्यान पाणीच्या टाकी वर चढून आत्मदाह (self-immolation) करणार अशी धमकी देत आंदोलन (movement) करीत आहेत. मोक्यावर पुलिस प्रशासन सुद्धा तैनात असून अग्निशमन दलाची (fire brigade) गाड़ी सुद्धा आलेली होत.

Post a Comment

Previous Post Next Post